vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जी.डी.सी.अण्ड ए. व सी.एच.एम. परीक्षा २३, २४ व २५ मे रोजी*

जी.डी.सी.अण्ड ए. व सी.एच.एम. परीक्षा २३, २४ व २५ मे रोजी*

 

सातारा प्रतिनिधी: सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाकडून (जी.डी.सी.अॅण्ड ए. बोर्ड) घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.अॅण्ड ए.) परीक्षा-२०२५ व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम) परीक्षा-२०२५, दिनांक २३, २४ व २५ मे, २०२५ रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी दिली आहे.

जी.डी.सी. अॅण्ड ए. व सी. एच. एम. परीक्षा 2025 साठी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि.7 मार्च , रात्री 8 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच बँकेमध्ये चलनाने भरणा करण्याची मुदत दि.१३ मार्च रोजी बँकेच्या कामकाजाच्या वेळेपर्यंत करण्यात आलेली आहे, असेही श्री. सुद्रिक यांनी कळविले आहे.0000

संबंधित पोस्ट

थकीत पाणी देयक रक्कमेवरील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर 50 टक्के सवलतीची अभय योजना जाहीर…

कल्याणमधला धक्कादायक प्रकार-मराठी तरुणीला परप्रांतीय कडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना

पर्यटकांसाठी सूचना-“देवकुंड धबधबा”, “सिक्रेट पॉईंट” व “ताम्हाणी घाट”या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी…

लातूर जिल्हा पूरस्थिती व अतिवृष्टी बचावकार्य संदर्भात माहिती

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोक अदालतीस पक्षकारांचा चांगला प्रतिसाद

पावसाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेची यंत्रणा सतर्क – नवी मुंबईतील परिस्थिती सुस्थितीत

vishwatmaklokswamivarta