vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

डाक विभागाची सांगलीत 25 मार्चला पेंशन अदालत

डाक विभागाची सांगलीत 25 मार्चला पेंशन अदालत

            सांगली, द प्रतिनिधी) : भारतीय डाक विभागाची विभागीय स्तरावरील सहामाही पेंशन अदालत दि. 25 मार्च 2025 रोजी दुपारी 4 वाजता प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग यांचे कार्यालय, सांगली प्रधान डाकघर इमारत, राजवाडा चौक, सांगली येथे आयोजित केली आहे, अशी माहिती प्रवर अधीक्षक डाकघर सांगली यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

   जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, अशा वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारींचे 3 महिन्यांच्या आत निवारण झालेले नसेल तर अशा प्रकरणांचा पेंशन अदालत मध्ये विचार केला जाणार आहे. संबंधितांनी त्यांचे अर्ज प्रवर अधीक्षक डाकघर सांगली यांच्या कार्यालयात दि. 19 मार्च 2025 रोजी किंवा त्यापूर्वी वैयक्तिक रूपाने पाठवावेत. 19 मार्च नंतर मिळालेल्या अर्जावर पेंशन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नसल्याचे प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गणपतीची स्थापना

देशाची राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणूकीच्या 70 जागांसाठी  मतदान सुरुवात सकाळी सात वाजल्या पासून सुरू झाले आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येईल

vishwatmaklokswamivarta

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त  कवठेमहांकाळमध्ये युनिटी पदयात्रा उत्साहात 

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद, नगरपंचायत शाळांतील शिक्षक – कर्मचारी पेन्शन योजनेपासून वंचित आमदार सुधाकर अडबाले यांचा विधानपरिषदेत लक्षवेधीद्वारे सवाल एक ते दीड महिन्यात सकारात्मक निर्णय : मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन..

नाशिक येथे सीपेट प्रकल्पासाठी महसूल विभागामार्फत विनामोबदला जमीन – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

बीड जिल्ह्याचे सरपंच: संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल…

vishwatmaklokswamivarta