vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मठळक बातम्याप्रदेश

अक्षय तृतीयेस गोमय उत्पादने वस्तु विक्री दिवस

अक्षय तृतीयेस गोमय उत्पादने वस्तु विक्री दिवस

राज्य प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी गोमय उत्पादने वस्तु विक्री दिवस साजरा होणार असल्याबाबतची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. गोसेवा आयोग व राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथील एसटी बस स्थानकामध्ये गोमय उत्पादनांचे स्टॉल उभारले जाणार आहेत. स्टॉलवर नोंदणीकृत गोशाळांमध्ये उत्पादित झालेले गोकृपामृत, गोमयअर्क, उदबत्ती, धूप गोवऱ्या, दंतमंजन, तुप विभुती व इतर अनुषंगिक उत्पादनांची विक्री होणार आहे. तरी याचा सर्वानी लाभ घ्यावा. असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

बुलढाण्यात उद्यापासून ‘राजमाता महोत्सव’१५० स्टॅाल्सद्वारे प्रदर्शन व विक्री ; खाद्यपदार्थांची मेजवाणी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रसिद्ध कलाकारांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

नाथषष्ठी यात्रोत्सव पूर्वतयारी बैठक-भाविकांना स्वच्छता,सुरक्षा व सेवा द्यावी-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

सांगलीच्या स्मृती सदैव स्मरणात राहतील- मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

गुढीपाडवा कसा साजरा करावा: परंपरा, विधी आणि आध्यात्मिक महत्त्व…

vishwatmaklokswamivarta

सागरी सुरक्षेसाठी १५ हाय स्पीड गस्ती नौका लवकरच दाखल होणार – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून पाथरे येथे पाहणी-राहाता तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान ; १०० टक्के पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश