vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पंढरपूर येथे #आषाढीएकादशी निमित्त ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण..

पंढरपूर येथे #आषाढीएकादशी निमित्त ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण..

 

राज्य प्रतिनिधी -पंढरपूर येथे #आषाढीएकादशी निमित्त ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. पायी वारीसह स्वच्छता आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

प्रथम क्रमांक – श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक १३, जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा – ₹ १ लाखाचा धनादेश व सन्मानचिन्ह

द्वितीय क्रमांक – श्री बाळकृष्णबुवा वारकरी दिंडी क्रमांक १९, रथापुढे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा – ₹ ७५ हजारांचा धनादेश व सन्मानचिन्ह

तृतीय क्रमांक – श्री गुरु बाळासाहेब आजरेकर दिंडी क्रमांक २३, रथामागे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा – ₹ ५० हजारांचा धनादेश व सन्मानचिन्ह

#पंढरपूरवारी२०२५#वारकरीसंप्रदाय #पंढरपूर #वारकरी

संबंधित पोस्ट

केंद्र शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा*— खा.श्रीरंग बारणे*जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) आढावा बैठक संपन्न*

जिल्हाप्रशासन देणार शेतकऱ्यांना ‘हात मदतीचा’

राज्यभरातील शहरी व ग्रामीण भागांतील हजारो हॉटेल व्यावसायिकांचा कर वाढीविरोधात संप…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील सिवान येथे 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली.

vishwatmaklokswamivarta

दक्षिण पश्चिम बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीनजीक दितवाह  चक्रीवादळसदृश्य परिस्थिती समुद्रातून येतंय विध्वंसकारी संकट; IMD कडून ‘ साधगिरीचा इशारा, सतर्क राहा …

vishwatmaklokswamivarta

जागतिक पर्यावरण दिन विशेष पोफळेकरांचे ‘सुर्याय नमः’‘पोफळा’ ठरले मराठवाड्यातील पहिले सौरऊर्जा ग्राम..