vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

नालसा, मालसा योजना, नागरिकांची मुलभूत कर्तव्ये विषयांवर जनजागृती कार्यक्रम*

*नालसा, मालसा योजना, नागरिकांची मुलभूत कर्तव्ये विषयांवर जनजागृती कार्यक्रम*

सातारा प्रतिनिधी: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क जकातवाडी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलै जकातवाडी, ता. जि. सातारा येथे नालसा, मालसा योजना, एडीआर पध्दती आणि त्याचे फायदे, नागरिकांची मुलभूत कर्तव्ये या विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव निना बेदरकर, बालकल्याण समिती अध्यक्षा अॅड. सुचित्रा घोगरे काटकर, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क प्राचार्या डॉ. शॉली जोसेफ, जीवन बोराटे, संकेत माने यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाध्ये सचिव निना बेदरकर यांनी नालसा, मालसाच्या विविध कल्याणकारी योजनांविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर अड. सुचित्रा घोगरे काटकर यांनी एडीआर पध्दती आणि त्याचे फायदे व नागरिकांची मुलभूत कर्तव्ये या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

0000

संबंधित पोस्ट

डॉ. देशपांडे बाल विद्यामंदीर सांगली येथेकायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न

vishwatmaklokswamivarta

माजी आमदार अँड त्र्यंबकनाना भिसे यांचा मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश

vishwatmaklokswamivarta

सामाजिक समता सप्ताह उत्साहात-स्वाधार व ट्रॅक्टर योजनेच्या लाभार्थ्यांना पत्राचे वाटप

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज साधणार शेतकरी, कामगारांशी संवाद*     

आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठीविविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे- राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर