vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात निवडणूक आयोगाकडून आढावा..

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात निवडणूक आयोगाकडून आढावा..

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांबाबत 29 जुलै रोजी निवडणूक आयोगाकडून विभागवार आढावा घेण्यात येणार आहे. आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात होणार असून राज्य निवडणूक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

सकाळी 10.00 वाजता 8 जिल्हा परिषदा व 76 पंचायत समित्या, 49 नगरपरिषदा व 3 नगर ग्रामपंचायत, तसेच दुपारी 03.30 वाजता 5 महानगर पालिकेच्या निवडणुकांसंदर्भात आढावा घेण्यात येणार आहे.

000000

**

संबंधित पोस्ट

म्हाडा’ सोडत अर्ज भरण्यास दि.८ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

स्मारक, संदर्भग्रंथाने रा. सू. गवईंच्या कार्याचा गौरव-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* दिवंगत नेते रा. सू. (दादासाहेब) गवई स्मारकाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

अष्टविनायक मंदिरे जीर्णोद्धार व विकास आराखड्यास 148 कोटी खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता…

निती आयोगाच्या शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट· ‘सिंधुप्रहरी’ कार्यप्रणाची घेतली माहिती· परिवहन विभागानेही केले सादरीकरण

vishwatmaklokswamivarta

महिलांच्या सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी ‘सखी वन स्टॉप सेंटर’ अधिक सक्षम करण्याचे निर्देश – मंत्री आदिती तटकरे

जिल्हा परिषद व पंचायत समितीनिवडणूक-2026 मतदानाच्या दिवशी आठवडा बाजारांना पूर्णवेळ बंदी..

vishwatmaklokswamivarta