vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

जालना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोलार टेक्निशियन व्यवसाय तुकडीस मान्यता..

जालना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोलार टेक्निशियन व्यवसाय तुकडीस मान्यता..

            जालना प्रतिनिधी:- केंद्र शासनाने हुतात्मा जनार्दन मामा नागपूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे सोलार टेक्निशियन (इलेक्ट्रीकल) या व्यवसायाच्या एका तुकडीस मान्यता दिली आहे. सध्या आयटीआयची प्रवेश प्रक्रिया चालु असून जिल्ह्यातील युवकांना चालु शैक्षणिक वर्षातच प्रचंड मागणी असणाऱ्या व मोठ्या प्रमाणावर नौकरीची चांगली संधी असणाऱ्या या न्यु एज कोर्सला प्रवेश घेणे शक्य होणार आहे. तरी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी युवक, पालकांनी संपर्क साधावा. असे आवाहन प्राचार्य, हुतात्मा जनार्दन मामा नागपूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*-*-*-*-

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटींचे सामंजस्य करार–परदेशी विद्यापीठात शिक्षणाचे स्वप्न आता एज्यू सिटी’च्या माध्यमातून पूर्ण होईल- मुख्यमंत्री 

आरसेटीच्या वार्षिक प्रशिक्षणाचा कार्यक्रम जाहिर

लोणी येथे ५ व ६ मे रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

महाराष्ट्र–हॅसेन राज्याने व्यवसाय, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषातील सहकार्य वाढवावे- राज्यपाल जिष्णु देव वर्मा

जिल्ह्यात ‘पोकरा’ अंतर्गत कृषी अवजार बँकेसाठी आर्थिक सहाय्य; 5 एप्रिलपर्यंत अर्जाचे आवाहन

हातमाग कापड स्पर्धेसाठी प्रवेशिका मागविल्या

vishwatmaklokswamivarta