vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रेवा ते पुणे आणि जबलपूर ते रायपूर या दोन इतर गाड्यांना व्हर्च्युअल पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला.भावनगर रेल्वे स्थानकावर देशातील १३०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा जगातील सर्वात मोठा स्टेशन पुनर्विकास प्रकल्प..

रेवा ते पुणे आणि जबलपूर ते रायपूर या दोन इतर गाड्यांना व्हर्च्युअल पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला.भावनगर रेल्वे स्थानकावर देशातील १३०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा जगातील सर्वात मोठा स्टेशन पुनर्विकास प्रकल्प..

राज्य प्रतिनिधी-

रेवा ते पुणे आणि जबलपूर ते रायपूर या दोन इतर गाड्यांना व्हर्च्युअल पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला.भावनगर रेल्वे स्थानकावर देशातील १३०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा जगातील सर्वात मोठा स्टेशन पुनर्विकास प्रकल्प आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भावनगर रेल्वे स्थानकावरून भावनगर-अयोध्या कॅन्टोन्मेंट साप्ताहिक ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला गेल्या ११ वर्षांत ३४ हजार किलोमीटरचे नवीन रेल्वे ट्रॅक टाकण्यात आले जे भारतीय रेल्वेमध्ये होत असलेल्या मोठ्या परिवर्तनाचा पुरावा आहे भावनगर रेल्वे स्थानकावर देशातील १३०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा जगातील सर्वात मोठा स्टेशन पुनर्विकास प्रकल्प आहे.

यावेळी ते म्हणाले की या अकरा वर्षात मोदी सरकार यांनी रेल्वे प्रकल्पावर भरपूर काम केलेले आहे प्लॅटफॉर्म स्वच्छते विषयी गाड्या स्वच्छते विषयी अकरा वर्षांपूर्वी कोणत्याही रेल्वे स्थानकावर उभे राहणे अक्षरश कठीण होते रेल्वे ट्रॅक सतत कचरा असल्याचे दिसून येत असे साफसफाई नव्हती पडेल ते अवस्थेतच रेल्वे स्थानकाची  अवस्था होती आता मात्र स्वच्छता सर्वत्र पाहण्यास मिळत आहे असे यावेळी

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले

 नवीन रेल्वेस्थानका तयार होत आहेत सर्वत्र स्टेशन साफसफाई पाहण्यास मिळत आहे पन्नास वर्षापासून असलेला रेल्वेच्या सुधारणेचा प्रश्न पूर्ण काम केलेले आहे येणाऱ्या काळामध्ये रेल्वेच प्रकल्प आणखी सुधारलेल्या दिसून येणार आहेत

संबंधित पोस्ट

सेवा पंधरवडा : जळगाव जामोद तालुक्यातील महाराजस्व समाधान शिबिरात नागरिकांना लाभांचे वितरणआमदार डॉ संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांचे नेताजी सुभाषचंद्र बोस, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तीन महिन्याकरिता बंद भाविकांनी सहकार्य करण्याचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी पंचसूत्री कार्यक्रमप्रभावीपणे राबवावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

नीट (युजी) 2026 प्रवेश परिक्षार्थीची होणार वैद्यकीय तपासणी

बेस्ट बससेवेबाबत मुंबईतील आमदारासमवेत बैठक घेणार- राज्यमंत्री माधुरी मिसाळ