vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पुष्कर तारो सेट परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश 

पुष्कर तारो सेट परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश

बदनापूर प्रतिनिधी : येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील शिक्षकेत्तरकर्मचारी अमृत तारो यांचे चिरंजीव पुष्कर तारो यांनी महाराष्ट्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत पहिल्याच प्रयत्ननात यश मिळविले असून गणित विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.बदनापूर येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारीअमृत तारो यांचे चिरंजीव पुष्कर तारो यांनी पुणे विद्यापीठाच्या वतीनेघेण्यात आलेल्या सेट परीक्षेत चांगले गुण मिळवून पहिल्याच प्रयत्नातउत्तीर्ण झाल्याने संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर, सचिव डॉ. एम.डी. पाथ्रीकर, ट्रस्टी डॉ. एस. एस. शेख, डॉ. खान नाजमा तसेच प्राचार्यडॉ. झेड. ए. पठाण, डॉ. सुनील जायभाये, डॉ. आबेद शेख, डॉ. पंकज कडू, डॉ.परवीन अन्सारी,सय्यद नजाकत, बाबासाहेब बनसोड,अनिल सपकाळ, कल्याण देवकाते,मनोज गजर, डॉ. गणेश गावंडे, अशोक वरुडे, पुंडलिक घोडके यांनी पुष्कर तारो यांचे अभिनंदन केले आहे

संबंधित पोस्ट

बुलढाणा येथील आदिवासी शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू,पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा-पालखी सोहळ्याच्या काळात पालखी मार्गावर पोलीस दलाकडून इतर वाहनांना मनाई आदेश जारी*

राज्यातील अनेक भागात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत.🌧️ रत्नागिरी जिल्ह्यात दुपारपासून मुसळधार पावसाने किनारपट्टी भागात अतिवृष्टी…

vishwatmaklokswamivarta

कर्णपुरा यात्रोत्सव पूर्वतयारी आढावाशासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार – पणन मंत्री जयकुमार रावल

🌧️ रायगड जिल्ह्यासाठी IMD नाऊकास्ट इशारा (सायं. ७:०० ते रात्री १०:००)