vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी मा.राज्य निवडणूक आयोगाच्या दि.23 सप्टेंबर 2025 आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार पुढीलप्रमाणे सूचना प्रसिध्द करण्यात येत आहे.

निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे, दि.8 ऑक्टोबर 2025, संबंधित प्राधिकारी तहसिलदार. नागरिकांकडून प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना स्विकारणे, दि.8 ऑक्टोबर ते दि.14 ऑक्टोबर 2025, संबंधित प्राधिकारी तहसिलदार. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करुन प्रसिध्द करणे, दि.27 ऑक्टोबर 2025, संबंधित प्राधिकारी तहसिलदार. मतदान केंद्राची व मतदान केंद्र निहाय यादी प्रसिध्द करणे, दि.27 ऑक्टोबर 2025, संबंधित प्राधिकारी तहसिलदार.

रायगड जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी https://raigad.gov.in, या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे, याबाबत नागरिकांनी नोंद घ्यावी, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ.रविंद्र शेळके यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

भूमि लोकअदालत दि.१३ रोजी..

मुंबई उपनगर जिल्ह्यात अद्यावत क्रीडा संकुल विकसित करणारपालकमंत्री  एडवोकेट.आशिष शेलार

हिंदूंमधील शौर्य व सामर्थ्य वाढवण्यासाठीच गदापूजन !- डॉ. उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती-रामराज्याच्या स्थापनेसाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात ५०० ठिकाणी,तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांतही ५० हून अधिक ठिकाणी सामूहिक गदापूजनाचा कार्यक्रम !

सीएमआरसी’ अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणार – महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

💐 *”कीर्तनमंदाकिनी चा सूर हरपला”* दि २४ डिसेंबर २०२५ सुप्रसिद्ध जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.मंजुश्रीताई खाडिलकर अनंतात विलीन*

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील चिमुरड्यांची अंतराळ संशोधनात गगनभरारी;सोहम साळवे आणि अदिती ठक्कर या ‘ज्युनिअर सायंटिस्ट’चे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून कौतुक

vishwatmaklokswamivarta