vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सायन कोळीवाडा जी. टी. बी. रेल्वे स्टेशन लटकत्या जाहिरात फलकावर कारवाई मागणी -रेल्वे प्रवासी

सायन कोळीवाडा जी. टी. बी. रेल्वे स्टेशन लटकत्या जाहिरात फलकावर कारवाई  मागणी रेल्वे प्रवासी

मुंबई प्रतिनिधी- सायन कोळीवाडा येथील

जी. टी. बी. रेल्वे स्टेशन लटकत्या जाहिरात फलकावर कारवाई करण्याची मागणी रेल्वे प्रवासी आणि परिसरातील सामाजिक सेवकांनी केली आहे

प्राप्त माहितीनुसार

दिनांक 24 फेब्रुवारी 26 सायंकाळी पाच वाजता हरबर रेल्वे वरील गुरु तेही बहादूर नगर रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म नंबर दोन वर एका जाहिरात कंपनीचा फलक लटकता अवस्थेत दिसत आहे तो कोणाच्यातरी अंगावर डोक्यावर पडण्या अगोदर त्वरित काढून टाकावा व त्या जाहिरात कंपनी विरोधात कारवाई करावी अशी मागणी हॅपिनेस ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमुख दिलीप गाडेकर यांनी केली आहे सदर बाब स्टेशन मास्तर कार्यालय यांच्या निदर्शनास आणून दिली आहे योग्य ती रेल्वे प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी केली आहे अन्यथा हा जाहिरात बोर्ड कोणाच्या अंगावर डोक्यावर पडल्यास त्या जाहिरात दाराकडून भरपाई करून घ्यावी ही विनंती दिलीप गाडेकर

संबंधित पोस्ट

यंदा लोणार पर्यटन महोत्सव होणार पर्यटन मंत्री यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागात हुंडामुक्तीचा विचार रूजवण्यात अंगणवाडी सेविकांचे योगदान- जिल्हाधिकारी अशोक काकडे-हुंडामुक्ती अभियानांतर्गत 39 अंगणवाडी सेविकांचा सत्कार

संगमनेर येथील ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेला आर्थिक साहाय्य मंजूर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – 04 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2025..

मराठवाड्यातील ओल्या दुष्काळावर तात्काळ निर्णय घ्या – खासदार डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवसांच्या कार्यक्रमातील प्रलंबित विषयांचा आढावा

vishwatmaklokswamivarta