vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बाबूरावजींनी अनेकांना प्रेरणा दिली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बाबूरावजींनी अनेकांना प्रेरणा दिली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, प्रतिनिधी: विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात बाबुरावजी तिडके यांनी उत्तम काम करून अनेकांना प्रेरणा दिली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ज्येष्ठ नेते बाबुरावजी तिडके यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त हॉटेल सेंटर पॉइंट येथे आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.नागपूर जिल्ह्यातील राजकारणाला दिशा देण्याचे काम तिडके यांनी केले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार विकास ठाकरे, आमदार समीर मेघे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी खासदार दत्ता मेघे, माजी मंत्री रणजीत देशमुख, अनिल देशमुख, विनोद गुडधे पाटील, राजेंद्र मुळक, माजी आमदार अशोक धवड, अविनाश वरजुकर उपस्थित होते.

 

०००

संबंधित पोस्ट

महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या फिश मार्केटच्या वास्तूचे काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावे. हे फिश मार्केट सर्व सोयीसुविधांनीयुक्त होण्यावर प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी भर द्यावा, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे-फिश मार्केटच्या वास्तूचे भूमिपूजन संपन्न

vishwatmaklokswamivarta

भागवत हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ-राहुल महाराज जोशी हभप दिनेश महाराज उंडे यांचे आज हरिकिर्तन

vishwatmaklokswamivarta

अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारामधील अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणाकडून तपासले जाईल,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांची भेट..

vishwatmaklokswamivarta

धुळे शिष्यवृत्ती प्रकरणात गुन्हा नाही; पोलिसांचा ‘बी-समरी’ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंतप्रधानांनी भाऊबीजेनिमित्त सर्वांना दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

आयुष्मान कार्डसाठी ३१ ऑगस्ट अंतिम मुदत

vishwatmaklokswamivarta