vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासेसला १८ एप्रिल रोजी सुट्टी

सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासेसला १८ एप्रिल रोजी सुट्टी…

नागपूर, प्रतिनिधी
: भारतीय हवामान विभागाने दिनांक १८ एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला आहे काही ठिकाणी उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून, नागपूर जिल्हा सीमा क्षेत्रातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक माध्यमिक शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासेस यांना १८ एप्रिल (शनिवार) रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
सध्या जिल्ह्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

संजय गांधी निराधार योजना; रेणापूर तालुका अध्यक्षपदी सतीश आंबेकर तर लातूर तालुका अध्यक्षपदी बन्सी भिसे यांची निवड

आदी कर्मयोगी अभियानांतर्गत शेणे येथे मेळावा संपन्न*

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालतीचे ९ मे रोजी आयोजन

महाराष्ट्र शासनाचे १० वर्षे व २६ वर्षे मुदतीचे एक हजार कोटी रुपयांचे तर, २१ वर्षे मुदतीचे ५३० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

केंद्र सरकारने लडाखच्या मुद्द्यांवर अ‍ॅपेक्स बॉडी लेह (एबीएल) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (केडीए) सोबत कधीही चर्चा करण्यासाठी नेहमीच तयारी दर्शवली आहे

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु….