vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आपले सरकार पोर्टलसंबंधी प्रशिक्षणाचे आज आयोजन

आपले सरकार पोर्टलसंबंधी प्रशिक्षणाचे आज आयोजन

नांदेड प्रतिनिधी:- जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागासाठी आपले सरकार पोर्टलबाबतचे प्रशिक्षण मंगळवार 5 मे 2026 रोजी कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन प्रेक्षागृह जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे, सर्व संबंधितांनी या प्रशिक्षणास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
हे प्रशिक्षण नांदेड, लोहा, कंधार, अर्धापूर, मुदखेड, भोकर, हदगाव, नायगाव तालुक्यासाठी सकाळी 10 वा. तर देगलूर, बिलोली, मुखेड, धर्माबाद, उमरी, हिमायतनगर, किनवट, माहूर तालुक्यासाठी दुपारी 1 वा. हे प्रशिक्षण होणार आहे.
ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय 28 जानेवारी 2025 नुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अधिसूचित केलेल्या आपले सरकार पोर्टलवरुन नागरिकांना सेवा पुरविण्यासाठी युजर आयडी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला-विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कमी पाऊस पडलेल्या भागांमध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

राज्यभर कडाक्याच्या थंडीची लाट,राज्याच्या अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या खाली घसरला..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

झुडपी जंगलावरील जमिनीबाबत समन्वयाने कामाला गती द्या – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

मतदारांच्या मॅपिंगवर लक्ष केंद्रीत करावे-जिल्हाधिकारी आशिष येरेकर*मतदारयाद्यांच्या पुनरिक्षणासाठी पूर्वतयारी*एप्रिल महिन्यात एसआयआर मोहिम

सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील विविध कंत्राटी पदांसाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत