vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ज्येष्ठ नागरिक अत्याचार निर्मूलन व संरक्षण दिन  14 जून रोजी धारावीत ज्येष्ठ साठी विशेष कार्यक्रम

ज्येष्ठ नागरिक अत्याचार निर्मूलन व संरक्षण दिन  14 जून रोजी धारावीत ज्येष्ठ साठी विशेष कार्यक्रम

 मुंबई प्रतिनिधी- 15 जून हा राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक अत्याचार निर्मूलन व संरक्षण दिन असल्याकारणाने फेस कॉम संपर्कप्रमुख दिलीप गाडेकर यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक झेंडा ग्रुप श्री परशुराम जाधव व रणजीत खंदारे यांचे या सूचनेनुसार विभागातील जेष्ठांकरिता विशेष माहिती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन एकविरा मित्र मंडळ एलटी नगर संत कक्कया मार्ग धारावी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे यावेळी तज्ञ व्यक्ती म्हणून फेस्कॉनचे माजी अध्यक्ष श्री शरद डिचलकर ज्येष्ठ नागरिक छळवाद दिन व संरक्षण तसेच श्री राजू बिडकर इन्चार्ज धारावी पोलीस ठाणे ज्येष्ठांसाठी पोलीस संरक्षण कायदा याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती श्री इंगळे व श्री सोनवणे यांनी दिली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप गाडेकर करणार आहेत या माहितीचा लाभ सर्व ज्येष्ठ मंडळींनी घ्यावा असे आवाहन जेष्ठ नागरिक झेंडा ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले आहे

संबंधित पोस्ट

प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे नवी मुंबईकर नागरिकांना जाहीर आवाहन

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता-जलवाहिनी बदलण्याच्या प्रस्तावास पर्यावरण मंत्रालयाची मंजूरी प्राप्त

vishwatmaklokswamivarta

देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर नाशिक जिल्ह्यातील जांबुटके येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जमिनीचे हस्तांतरण

केंद्रीय मार्ड आंदोलनाविषयी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक

vishwatmaklokswamivarta

राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

vishwatmaklokswamivarta

फुलंब्री येथे तालुकास्तरीय महिला सक्षमीकरण व संवाद कार्यशाळा-संस्कारयुक्त शिक्षणातून सक्षम पिढी घडवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी