vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वारणा धरणात 20.77 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 20.77 टी.एम.सी. पाणीसाठा

         सांगली, प्रतिनिधी  : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 20.77 टी.एम.सी.पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

            विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 53.69 (105.25), धोम 8.27 (13.50), कन्हेर 8.63 (10.10), धोम बलकवडी 3.12 (4.08), उरमोडी 5.98 (9.97), तारळी 3.09 (5.85), वारणा 20.77 (34.40), राधानगरी 5.29 (8.36), दूधगंगा 8.08 (25.40), तुळशी 1.98 (3.47), कासारी 1.56 (2.77), पाटगांव 1.79 (3.72), अलमट्टी 87.87 (123).

      सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कण्हेर धरणातून 40, तारळी 130, दुधगंगा 100 व अलमट्टी धरणातून 423 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

            विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 9.6 (40) व अंकली पूल हरिपूर 8.01 (45.11).

          जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने उघडीप दिली आहे.

00000

 

संबंधित पोस्ट

गडचिरोलीत ‘आंबा महोत्सव-२०२६’ उत्साहात; स्थानिक आंबा वाणांच्या संवर्धनावर भर

श्री भगवंत मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रस्तावित कामांना मंजुरी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भगवंत मंदिर येथे महापूजा व घरकूल लाभार्थ्यांना घराच्या चावीचे वितरण

रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

शहरी गरजू नागरिकांच्या घरासाठी आताप्रधानमंत्री आवास योजना 2.0 ची अंमलबजावणी..

vishwatmaklokswamivarta

पदभरती, पदोन्नतीला गती देण्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश