vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आगामी काळात स्पर्धा परीक्षेसाठी विक्रमी जागा-राज्यात नजीकच्या काळात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विक्रमी पदांची भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आगामी काळात स्पर्धा परीक्षेसाठी विक्रमी जागा-राज्यात नजीकच्या काळात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विक्रमी पदांची भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई प्रतिनिधी-आगामी काळात स्पर्धा परीक्षेसाठी विक्रमी जागा-राज्यात नजीकच्या काळात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विक्रमी पदांची भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील समिती राज्यभर दौरा करून विद्यार्थी व संबंधितांशी संवाद साधत त्यांच्या सूचना जाणून घेत आहे. परीक्षा पद्धती वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) ऐवजी बहुपर्यायी (ऑब्जेक्टिव्ह) पद्धतीने घेण्याची मागणी असून, समितीच्या शिफारशींच्या आधारे शासन विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेईल. गट ‘क’सह सर्व संवर्गातील पदे विक्रमी प्रमाणावर भरण्याचा शासनाचा प्रयत्न असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था किंवा ही भरती एमपीएससीमार्फत करण्याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल

0000

संबंधित पोस्ट

मौजे निरखेडा येथील माजी सरपंच मधुकर पवार यांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई-विशेष मोहीमेमध्ये ३६ गुन्हयांसह ५ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

कुंभमेळा ही संधी समजून सर्व यंत्रणांनी जबाबदारीने ‘ॲक्शन मोड’मध्ये कामे करा – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

vishwatmaklokswamivarta

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी· प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन· व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व संधी..

vishwatmaklokswamivarta

प्रियदर्शनी कॉलनीत सिमेंट रोड चे भूमिपूजन प्रभागाचा विकास जनतेच्या विश्वासातून – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

खो-खो विश्वचषक-२०२५’ या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी दहा कोटी निधी मंजूर क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्णयामुळे ‘खो-खो’ ला पाठबळ

vishwatmaklokswamivarta