vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्तेसहायक संचालक नियुक्तीपत्रांचे प्रदान..

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्तेसहायक संचालक नियुक्तीपत्रांचे प्रदान..

मुंबई, प्रतिनिधी : कामगार विभागाच्या अधिपत्याखालील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक संचालक, गट-ब या पदांसाठी कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांच्या हस्ते चार उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ह्या शिफारसी करण्यात आल्या आहेत.

कामगार विभागात नव्या अधिकाऱ्यांच्या या भरतीमुळे औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाच्या कार्यक्षमतेत वाढ होणार असून, राज्यातील औद्योगिक सुरक्षेसंबंधी उपाययोजनांना गती मिळणार असल्याचे कामगार मंत्री ॲड.फुंडकर यावेळी म्हणाले.0000

संबंधित पोस्ट

महसूल दिनानिमित्त बेळी येथे २३ घरकुल लाभार्थ्यांना शासकीय जागेचे वाटप आदेश शक्ती प्रदत्त समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध २१ कामांचे भूमिपूजन व लोकार्पणअकोला जिल्ह्यातील विकासाचा प्रवाह गतिमान२ हजार ५८८ कोटी ५५ लाख रू. निधीतून विकासकामे..

आयकर विवरण सुधारणा करण्यास ३१ मार्चपर्यंत मुदत

शहापूर प्रकल्पांतर्गत 12 वसतीगृहांचा समावेश, अर्ज करण्याचे जाहीर आवाहन

मीरा-भाईंदर येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर वन्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयीन नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न..

पोंभुर्णा औद्योगिक वसाहतीबाबत शासन सकारात्मक- उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक