vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

मा. श्री. रविंद्र चव्हाण साहेब यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन… 🎉✌🏻

मा. श्री. रविंद्र चव्हाण साहेब यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन… 🎉✌🏻

मुंबई प्रतिनिधी-भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्ता ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष इथपर्यंतचा प्रवास खरच प्रशंसनीय आहे. ही सर्व भाजप कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे.आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या काळात भाजप ची पकड विशेषतः ग्रामीण भागात मजबूत व्हावी. गावखेड्यातील होतकरू तरुण भाजपच्या माध्यमातून सत्तेच्या राजकारणात यावे याच सदिच्छा. आपल्या नेतृत्त्वाखाली पक्ष अधिक बळकट होईल याची खात्री आहे.नव्या जबाबदारीसह भविष्याच्या आपल्या राजकीय इनिंग ला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 🚩✨धन्यवाद!

संबंधित पोस्ट

शेतकरी व सर्वसामान्यांना निराश करणारा अर्थसंकल्प : जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

हरियाणा निवडणुकांमध्ये मतदानात गडबड झाल्याचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते पहा म्हणाले,

vishwatmaklokswamivarta

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली**शिवसेना लॉटरी विक्रेता सेना,लॉटरी बचाव कृती समितीची* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पार पडली बैठक*

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याबद्दल भाजपाच्या प्रतिनिधी मंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतली. 

मुंबईत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस दबाव टाकत आहेत असा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट