vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पंतप्रधान नरेन्द्र मोदी आपल्या पाच देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज घाना इथं रवाना.

पंतप्रधान नरेन्द्र मोदी आपल्या पाच देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज घाना इथं रवाना.

राज्य प्रतिनिधी-पंतप्रधान नरेन्द्र मोदी आपल्या पाच देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज घाना इथं रवाना.पंतप्रधान नरेंद्र मोदी घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या पाच देशांच्या दौऱ्यासाठी रवाना. झाले आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या पाच देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत

राष्ट्राध्यक्ष डॉ. नेतुम्बो नांदी-नदाईत्वा यांच्यासोबत बैठक घेऊन उभय देशांच्या, प्रादेशिक आणि ग्लोबल साऊथच्या हितासाठी नवीन सहकार्याचा रोडमॅप तयार करणार आहे. नामिबियाच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणे ही माझ्यासाठी मोठी सन्मानाची गोष्ट असेल.

 दौरा ब्राझिलबरोबरची भागीदारी बळकट करण्याची संधी असेल आणि माझे मित्र राष्ट्राध्यक्ष लुइझ इनासिओ लुला द सिल्वा यांच्यासह ग्लोबल साऊथच्या प्राधान्यांकडे वाटचाल करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल

ग्लोबल साऊथमधील मैत्री अधिक बळकट करणे, अटलांटिकच्या दोन्ही किनाऱ्यांवर भागीदारी दृढ करणे आणि BRICS, आफ्रिकन युनियन, ECOWAS आणि CARICOM यांसारख्या बहुपक्षीय मंचांमधील सहभाग अधिक सखोल करणे, हे आमचं ध्येय आहे.

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग अन् प्रखर राष्ट्र व धर्म निष्ठा लोकांपर्यंत पोहोचूया!‘छावा’ चित्रपटाला करमुक्त करण्याची हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी !

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांना हाय सिक्युरीटी नंबर प्लेट बसविणे आवश्यक

vishwatmaklokswamivarta

विधी सेवा, शासकीय योजनांच्या महामेळाव्यातून  समान संधी व न्याय प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल – मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे- विटा येथे विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात संपन्न…

बाळापूर तालुक्यातील वीटभट्ट्यांची प्रदूषणाच्या दृष्टीने फेरतपासणी- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

धुळे शिष्यवृत्ती प्रकरणात गुन्हा नाही; पोलिसांचा ‘बी-समरी’ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत सिंगापूरची तालुकास्तरीय पडताळणीसुशासन, हरित गाव व नाविन्यपूर्ण उपक्रमांची समितीकडून पाहणी; कामकाजाबाबत समाधान व्यक्त