vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धारावी भाजपाचे महा रक्तदान शिबिर संपन्न..

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धारावी भाजपाचे महा रक्तदान शिबिर संपन्न..

मुंबई प्रतिनिधी-धारावी नाईंटी फिट रोड येथील गणपती मंदिर येथे भारतीय जनता पार्टी धारावी विधानसभा धारावी विभागात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह स्थानिकांनी मोठ्या संख्येने यामध्ये भाग घेतला होता येथे अनेक कार्यकर्त्यांनी आपले रक्तदान यावेळी केले
धारावी नाईंटी फिट रोड येथील  गणपती मंदिर येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धारावी कुंभारवाडा ढोरवाडा मंडळ भाजपा अध्यक्ष रमेश नाडर यांनी विभागातील लोकांकरिता महारक्तदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते

सदर कार्यक्रमांमध्ये धारावी विभागातील रहिवासी भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यांनी यावेळी आपले रक्तदानही केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता रुग्णालयातील यावेळी सर्व डॉक्टर आणि नर्सेस या सर्वांचे आभार मागण्यात आले

सदर रक्तदानाचा कार्यक्रम सकाळपासून सायंकाळपर्यंत आयोजित करण्यात आला होता 

संबंधित पोस्ट

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होणाऱ्या मुंबईतल्या हॉटेल्स, रेस्टोरंटस आणि बार इत्यादी आस्थापनांमध्ये आगीपासून बचावासाठी पुरेशा उपाययोजना आहेत किंवा नाहीत याची तपासणी करण्यासाठी मुंबई अग्निशमन दल विशेष अग्निसुरक्षा मोहीम राबवत आहे

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदेमार्फत जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन पशुपालकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन.. जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनात १६० पशुपक्ष्यांचा समावेश

vishwatmaklokswamivarta

विकसित गडचिरोलीची पूर्तता वेगवान पद्धतीने करूया – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल प्रजासत्ताक दिन उत्साहात, देशातील प्रगतीशील जिल्हा म्हणून गडचिरोलीची नवी ओळख

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदाची निवृत्त न्यायमूर्ती श्री. सुनील बाळकृष्ण शुक्रे यांचा शपथविधी आज लोकभवन, मुंबई येथे पार पडला

मुंबई महापलिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या चार ही पक्षांनी एकत्र लढाव्यात- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकित रिपब्लिकन पक्षाला जागा सोडाव्यात – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

चारा लागवड उपक्रमाचे ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांच्या हस्ते जामवाडी येथे उद्घाटन