vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मौजे कोलशेत येथील जमीन प्रकरणी अहवाल सादर करावा-विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मौजे कोलशेत येथील जमीन प्रकरणी अहवाल सादर करावा-विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई, प्रतिनिधी : ठाण्यातील मौजे कोलशेत येथील विवादित जमीन प्रकरणी पाहणी करुन सविस्तर अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

या बैठकीस महसूल विभागाचे उपसचिव महेश वरूडकर, ठाणे उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर, संबंधित अर्जदार तसेच विकासक उपस्थित होते.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, मौजे कोलशेत येथील संबंधित जमीन प्रकरणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन सविस्तर अहवाल आठ दिवसांत सादर करण्यात यावा.

००००

 

मोहिनी राणे/स.सं

संबंधित पोस्ट

सांगली जिल्हा कारागृहात बंद्यांसाठीव्हिडिओ कॉन्फरन्सिंग क्युबिकल कक्षाचे उद्घाटन

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !‘मनाचे श्लोक’ नावाचा चित्रपट म्हणजे संत वाड्मयाचा अपमान !चित्रपटाचे नाव न बदलल्यास हिंदू समाज चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ! – हिंदु जनजागृती समितीचा इशारा

नविण्यामार्ग – संमिशन महाराष्ट्र : हतबल पत्रकारितेला स्वावलंबी बचा राजदीप काळे-व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य महिला शिखर अधिवेशनाची फलश्रुती राज्यनाततून अनेक पत्रकार महिलांचा सहभाग..

प्रणवी भिसेचे संस्कृत स्पर्धेत यश

vishwatmaklokswamivarta

राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर पुरस्कारप्राप्त कलाकरांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

टेक-वारी 2.0’ अंतर्गत ‘जनरेटिव्ह एआय’ विषयावर विशेष तांत्रिक सत्र संपन्न