vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महाड शहरातील नवीपेठ महाड पोस्ट ऑफिससाठी जागेची आवश्यकताइच्छुकांनी लेखी अर्ज सादर करावेत

महाड शहरातील नवीपेठ महाड पोस्ट ऑफिससाठी जागेची आवश्यकताइच्छुकांनी लेखी अर्ज सादर करावेत

              रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- भारतीय डाक विभागास नवीपेठ महाड पोस्ट ऑफिसठी महाड शहरात साधारण ३०० ते ५५० चौ. फूट जागेची आवश्यकता आहे. इच्छुकांनी भाड्याच्या अपेक्षित रकमेच्या उल्लेखासहित आपले लेखी अर्ज अधीक्षक डाकघर रायगड विभाग अलिबाग या पत्त्यावर दि. ०६ जुलै २०२६ दुपारी ३.३० वाजेपर्यंत पाठवावेत असे आवाहन डाक अधीक्षक रायगड मंडल अलिबाग यांनी केले आहे.

जागेसंबंधीच्या प्रमुख अटी – पोस्ट ऑफिससाठी ३०० ते ५५० स्क्वेअर फूट सुव्यवस्थित असलेली जागा पाहिजे. पोस्ट खाते सुचवेल त्याप्रमाणे आवश्यक त्या सुधारणा, दुरुस्त्या स्वखर्चाने करून घ्याव्या लागतील. त्यासाठी कोणतीही उचल (Advance) खात्याकडून मिळणार नाही. इमारतीत स्वतंत्र इलेक्ट्रिक मीटर, पाण्याचे नळ कनेक्शन, संडास बाथरूम व प्राथमिक सुविधा असणे आवश्यक आहे. घर मालकास ०५ वर्षे मुदतीचा करारनामा स्वखर्चाने करून घ्यावा लागेल.

 

00000

संबंधित पोस्ट

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीची विशेष मोहिम-विज्ञान शाखेच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयात मिळणार जात वैधता प्रमाणपत्र…

खरीप हंगामाची पेरणी सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना बियाणे, खते व पीक कर्ज, उपलब्ध करुन द्या  – पालकमंत्री पंकजा मुंडे• जिल्ह्यात खरीप हंगामात 6 लाख 29 हजार हेक्टरवर होणार पेरणी..

vishwatmaklokswamivarta

महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवर 10जणांचा मृत्यू; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दु:ख व्यक्त..

vishwatmaklokswamivarta

🎉 जालना महानगरपालिकेचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

जिल्हाधिकारी यांची कुलभैय्या अनाथालयास भेट देवून पाहणी …