दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, चारा छावण्या व रोजगार हमीची कामे सुरू करा : खासदार डॉ. कल्याण काळे,पीक परिस्थिती आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले; पीकविम्यासाठी पूर्वीची पोर्टल प्रणाली सुरू करण्याची मागणीvishwatmaklokswamivartaSeptember 20, 2026 by vishwatmaklokswamivartaSeptember 20, 2026