vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय समाज पक्षाने किसान सेल रासपा तालुका अध्यक्ष घनसांगी वैजनाथ केशवराव वायसे यांची नियुक्ती झाली असून महादेव जानकर संस्थापक अध्यक्ष रासपा व शिवलिंग आप्पा किन्नूर राष्ट्रीय अध्यक्ष रासपा यांनी निवड केली याबद्दल वैजनाथ वायसे यांचे समाजात कौतुक..

राष्ट्रीय समाज पक्षाने किसान सेल रासपा तालुका अध्यक्ष घनसांगी वैजनाथ केशवराव वायसे यांची नियुक्ती झाली असून महादेव जानकर संस्थापक अध्यक्ष रासपा व शिवलिंग आप्पा किन्नूर राष्ट्रीय अध्यक्ष रासपा यांनी निवड केली याबद्दल वैजनाथ वायसे यांचे समाजात कौतुक..

राज्य प्रतिनिधी-राष्ट्रीय समाज पक्षाने किसान सेल रासपा तालुका अध्यक्ष घनसांगी वैजनाथ केशवराव वायसे यांची नियुक्ती झाली असून महादेव जानकर संस्थापक अध्यक्ष रासपा व शिवलिंग आप्पा किन्नूर राष्ट्रीय अध्यक्ष रासपा यांनी निवड केली याबद्दल वैजनाथ वायसे यांचे समाजात कौतुक..रासप सचिन लक्ष्मणराव खरात’-राष्ट्रीय समाज पक्ष* जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष, जालना •राष्ट्रीय समाज पक्षामध्ये काम करण्याची आपली तीव्र इच्छाशक्ती पहाता आम्हाला अभिमान वाटतो म्हणून किसानसेल तालुका अध्यक्ष, घनसावंगी नियुक्ती करत आहे.

सदर नियुक्तीचा कार्यकाल पक्षाच्या ध्येय धोरणाद्वारे पक्षार्तील कार्याच्या विश्लेषणावर अवलंबुन असून आपली निवड ही पक्षाच्या घटनेनुसार १ वर्षासाठी करण्यात आली आहे. आपण या पदावर पक्षात कार्यरत असतांना पक्षाचे सर्व नियम व अर्टीशी बांधील आहात.

आपल्या निवडीने पक्ष आणि मा. राष्ट्र नायक महादेवजी जानकर साहेब (संस्थापक अध्यक्ष, रासप) व मा. शिवलिंगप्पा किन्नुर साहेब (राष्ट्रीय अध्यक्ष रासप) यांची विचार सरणी सर्व समाजातील सामान्यांपासून उच्च पदापर्यंत पोहचेल व पक्षाचे कार्य जोमाने वाढेल असा विश्वास आहे. आपण आपल्या कार्यक्षेत्रातील रासपच्या सर्व कार्यकर्ते बंधू-भगिनी मध्ये पक्षाचा आदर व शिस्त अबाधित ठेवाल, ही अपेक्षा आहे.येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या कार्यक्षेत्रात रासपला यशस्वी करून आपण आपली निवड सार्थ ठरवाल भावी काळातील आपला कार्यकाल पक्षाला फलदायी ठरो. यासाठी रासपच्या हार्दिक शुभेच्छा

 

 

संबंधित पोस्ट

न्यूझीलंडचा दारुण पराभव करीत भारत बनला तिसऱ्यांदा विश्वविजेता; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले टीम इंडियाचे अभिनंदन

एसआयआर गणनापत्रांसाठी शनिवार, रविवार, सोमवार 3 दिवस ठिकठिकाणी विशेष कॅम्प…

इस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध

बुलढाणा जिल्ह्यात ‘माविम’ ठरतेय महिलांच्या आर्थिक उन्नतीचे इंजिन;४२ हजाराहून अधिक महिला झाल्या आत्मनिर्भर

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचे अर्ज स्विकारण्यास दि.26 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.