vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी समितीच्या दक्षता विभागाचा कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न…

अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी समितीच्या दक्षता विभागाचा कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न…

 

 मुंबई प्रतिनिधी-

मुंबईत अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी समितीच्या दक्षता विभागाचा कार्यालय उद्घाटन सोहळा येथे संपन्न झाला यावेळी मान्यवर प्रमुख पाहुणे उपस्थित होते

मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या भ्रष्टाचार चारावर आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईत अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी समितीच्या दक्षता विभागाचा कार्यालय उद्घाटन सोहळा येथे संपन्न झाला यावेळी भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कदम, प्रशांत देशमुख संचालक गाडगे महाराज ट्रस्ट दादर श्रीमती नर्मदा ती मिश्रा कार्यकारी संचालक अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी समिती आणि डॉक्टर श्रीमती गीता शेट्टी राष्ट्रीय दक्षता अधिकारी भ्रष्टाचार आणि गुन्हे नियंत्रण समिती व महासचिव आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच शैलेश भावसार जनरल सेक्रेटरी मारुती साई सर्विस सेंटर आणि या कार्यक्रमाचे प्रमुख निमंत्रक डॉक्टर प्रकाश फुटाणे हेमलता फुटाणे तसेच वरिष्ठ संपादक ज्येष्ठ पत्रकार सुधीर हेगिष्टे यावेळी उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार समारंभ ही करण्यात आला

संबंधित पोस्ट

नमुंमपा निवडणूकीत प्रथमत:च बहुसदस्यीय पध्दतीने मतदान होत असल्याने विविध स्वरूपात जनजागृती 

vishwatmaklokswamivarta

लघु उद्योजकांनी “जिल्हा पुरस्कार 2024-25” करितादि.10 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावेत…

घरोघरी तिरंगा’ मोहीमेंतर्गत रबाळे व बेलापूर येथे तिरंगा रॅलीचे आयोजन

पारधी, फासे पारधी समाजाने योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन* अर्ज करण्यास 20 फेब्रुवारीपर्यंत मुदत…

vishwatmaklokswamivarta

कर्मचारी हाच एमआयडीसीचा कणा – उद्योगमंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

भिवंडी तालुक्यातील सोनाळे जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात संपन्न..