vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता-जलवाहिनी बदलण्याच्या प्रस्तावास पर्यावरण मंत्रालयाची मंजूरी प्राप्त

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता-जलवाहिनी बदलण्याच्या प्रस्तावास पर्यावरण मंत्रालयाची मंजूरी प्राप्त

नवी मुंबई प्रतिनिधी-

केंद्र शासनाच्या अमृत – २.० योजने अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेची बेलापूर ते कळंबोली जंक्शन, फेज – II मधील जुनी ८०० मिमी व्यासाची एम.एस.ची जलवाहिनी बदलण्याच्या प्रस्तावास दिनांक २०.१.२०२५ रोजी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून सी आर झेडबाबत मंजूरी प्राप्त झालेली आहे. सदर मंजूरी पत्राची प्रत पर्यावरण विभागाच्या https://parivesh.nic.in/ या संकेतस्थळावर अवलोकनार्थ उपलब्ध आहे.

संबंधित पोस्ट

शासन आणि युनिसेफमार्फत विद्यार्थ्यांना लिंग समभावाचे धडे…

लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर व औसा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार, ०२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान

vishwatmaklokswamivarta

वृक्षारोपण व संवर्धन सामाजिक जबाबदारी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार मेळावा.

vishwatmaklokswamivarta

राजगुरुनगर तालुक्यातील भूमाफीयांकडून शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरणी-एसआयटी नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

स्वच्छता जनजागृती मोहीम — राजमाता जिजाऊ रुग्णालय, ऐरोली

सुधागडातील सर्व समाज एकत्र येणार! महाराष्ट्रातील सर्वात पहिलीच क्रांतिकारी घटना!!