vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गब्बर ॲक्शन संघटनाने तर्फे पोलीस आयुक्त परवीन पवार यांच्या अभिनंदन

गब्बर ॲक्शन संघटनाने तर्फे पोलीस आयुक्त परवीन पवार यांच्या अभिनंदन

 

– छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) औरंगाबाद शहरातील पोलीस आयुक्त परवीन पवार साहेबांनी रमजान ईद निमित्त चार दिवस अगोदर शहरात पोलिसांचे पतसंंचालन करून शहरात शांतता निर्माण करण्यासाठी तसेच पोलीसचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला होता.तसेच बारकाईने नजर ठेवून पोलीस अधिकाऱ्यांना आदेश देऊन बंदोबस्त लावण्यात आलेला होता. शहरात रमजान ईद शांततेत पार पडली पोलीस बांधवानी कायदा व सुव्यवस्था चोख पार पाडली या निमित्त गब्बर ॲक्शन संघटनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब यांची भेट घेऊन अभिनंदन करून आभार मानले आहेत.

– यावेळी गब्बर ॲक्शन संघटनेचे अध्यक्ष मकसूद अन्सारी यांनी सांगितले की, पोलीस आयुक्त साहेबांनी शहरात स्वतःहून मेहनत घेतली व बारकाईने शहरात आपली नजर ठेवून प्रत्येक पोलीस ठाण्यात शांतता समितीची मीटिंग घेऊन तसेच पोलिसांची बंदोबस्त, रूट मार्च काढून चांगला संदेश दिल्याने, छावणी ईदगहा येथे चांगल्या प्रकारे बंदोबस्त आलेला होता. शहरात ईद शांततेत पार पडली असून यावेळी आम्ही गब्बर ॲक्शन संघटनेच्या वतीने खेळातील सर्व नागरिकांतर्फे पोलीस आयुक्त परवीन पवार साहेब यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केलेले आहे.

यावेळी गब्बर ॲक्शन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मसूद अन्सारी, उपाध्यक्ष हाफिज अली, छावणी परिषदेचे मा.उपाध्यक्ष शेख हनीफ बाब्बु, विलास मगरे, दानिश मकसूद अन्सारी, अब्दुल कय्यूम, मुसा बासद आदींची उपस्थिती होती

संबंधित पोस्ट

मराठा- कुणबी जात प्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्र मुदतीत द्या;प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा – प्रभारी आयुक्त खुशालसिंह परदेशी

झुडपी जंगल क्षेत्रावर घर असलेला कुणीही बेघर होऊ देणार नाही- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र शासनाचे ४ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सरकार ची सर्वात मोठी कारवाई दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या ११४ PDF मासिकांवर बंदी घालत ती जप्त करण्याचे आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन “देशाच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने एक व्यापक राष्ट्रीय मिशन” असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे प्रतिपादन

विधान परिषद प्रश्नोत्तरे-जल जीवन मिशन अंतर्गत योजनेतील प्रगतीपथावरील कामे लवकरात लवकर पूर्ण करणार-पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर