vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जम्मू काश्मीरच्या पहालगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपाने श्रध्दांजली सभा आणि जोरदार तीव्र स्वरूपात निदर्शने केले

जम्मू काश्मीरच्या पहालगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपाने श्रध्दांजली सभा आणि तीव्र स्वरूपात निदर्शने केले

मुंबई प्रतिनिधी- मुंबईतील सायन सर्कल येथे आणि धारावी  सायन स्टेशन समोर असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर भाजपा दक्षिण मध्य मुंबई यांनी जम्मू काश्मीरच्या पहालगाम* येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ  श्रध्दांजली सभा आणि तीव्र स्वरूपात निदर्शने केली यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी आणि विभागातील नागरिक उपस्थित होते

 याबाबत माहिती*भाजपा दक्षिण मध्य मुंबई* विभागाने*तीव्र निदर्शन* आणि *श्रद्धांजली सभा* आयोजित केली होती

*पहालगाम* येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ धारावी सायन् स्टेशन समोर श्रध्दांजली सभा आणि तीव्र स्वरूपात निदर्शने करण्यात आली याच प्रकारे सायन सर्कल येथे भाजपा आमदार कॅप्टन तमिल सेल वन यांच्या नेतृत्वात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात यांना श्रद्धांजली अर्पण जोरदार पाकिस्तान समर्पित आतंकवाद्यांचा जाहीर निषेध करण्यात आला

सदर निदर्शने सायन सर्कल येथे आणि धारावी विभागात भाजपा कार्यालय सायन येथे श्रद्धांजली सभा सायन रेल्वे समोर असलेल्या संत रोहिदास मार्ग येथे महिला कार्यकर्ते पदाधिकारी स्थानिक रहिवासी सदर घटनेचा जाहीर निषेध करून पाकिस्तान समर्पित आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली

0000000

संबंधित पोस्ट

विशेष सहाय्य योजना लाभार्थ्यांना आधार अद्यावतीकरणाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याची पाणी व स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय झेप; ओडीपी प्लस कडे दमदार वाटचाल

केंद्र सरकारने लडाखच्या मुद्द्यांवर अ‍ॅपेक्स बॉडी लेह (एबीएल) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (केडीए) सोबत कधीही चर्चा करण्यासाठी नेहमीच तयारी दर्शवली आहे

vishwatmaklokswamivarta

नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मीरा-भाईंदर येथे-दुचाकी, चार चाकी, परिवहन व ऑटो या नवीन मालिका सुरू

एनएमएमटी घणसोली आगारात महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या हस्ते व्यायामशाळेचे उद्घाटन

जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज दिनांक १५.०१.२०२५ पासुन शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण मोहीम…

vishwatmaklokswamivarta