vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा जिल्हा दौरा

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा जिल्हा दौरा

बुलढाणा, प्रतिनिधी : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मर्यादीत, मुंबई अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील(मंत्री दर्जा) हे दि. 6 ते 8 जून 2025 दरम्यान शेगाव, जि. बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.  त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार तुळजापुर येथून रात्री 8 वाजता शासकीय विश्रामगृह शेगाव जि. बुलढाणा येथे आगमन व राखीव. शनिवार दि. 7 जुन रोजी सकाळी 10 वाजता श्री गजानन महाराज शेगाव दर्शनासाठी उपस्थिती. दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह शेगाव येथे राखीव व मुक्काम. रविवार दि. 8 जून रोजी दुपारी 12 वाजता शेगाव येथे खाजगी लग्न समारंभासाठी उपस्थिती व दुपारी 2 वाजता शेगाव येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

00000

संबंधित पोस्ट

पाकिस्तानच्या वाढत्या तणावात- केंद्रीय गृह मंत्रालयाने उद्या संपूर्ण देशात देशव्यापी सुरक्षा मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शुक्रवारी सांगलीत,उरूण ईश्वरपूरमध्ये शनिवारी पदयात्रा…

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्तजय शिवाजी जय भारत पदयात्रा उत्साहात संपन्न,सातारा शहर झाले शिवमय जय शिवाजी जय भवानीच्या गजरात अवघा सातारा दुमदुमला…

vishwatmaklokswamivarta

सांगली येथे विद्यार्थी विभागाचे ६५ वे राज्य कला प्रदर्शन – मंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव काळात वीज, पाणी, वाहतूक व सुरक्षेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवा -पालकमंत्री भरतशेठ गोगावले

इलेक्ट्रीक वाहन रॅलीतून केली जनजागृतीअर्थिक बचत व पर्यावरण संवर्धनासाठी अपारंपारिकऊर्जा वापरास चालना द्यावी- अपारंपारिक ऊर्जा मंत्री सावे

vishwatmaklokswamivarta