vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विमान अपघातातील प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष*

*विमान अपघातातील प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष*

सातारा प्रतिनिधी: अहमदाबाद ते लंडन जाणाऱ्या एअर इंडिया AI १७१ विमानाच्या अपघाताच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन संचालन केंद्राकडून नागरिकांसाठी मदत आणि माहिती सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. दुरध्वनी क्रमांक ०२२-२२०२७९९० व ०२२-२२७९४२२९ भ्रमणध्वनी ९३२१५८७१४३ / आपत्कालीन मदत क्रमांक १०७० वर नातेवाईक व प्रभावित नागरिक अधिक माहितीसाठी खालील मदत (हेल्पलाइन) क्रमांकांवर संपर्क साधू शकतात, अशी माहिती सतीशकुमार खडके संचालक, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मुंबई यांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट

निवडणूक निर्णय अधिकारी यांचा नवी मुंबई महानगरपालिकेत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध; रासायनिक खतांचा तुटवडा नाही तक्रारींसाठी तालुका, जिल्हास्तरीय कृषी कार्यालयाकडे संपर्क साधावा

भूसंपदा क्षेत्रीय गटाचे सर्वेक्ष न नागरिकांनी अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

दावोस मध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला, महाराष्ट्र भविष्यात डेटा सेंटरचे कॅपिटल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटींचे करार, १६ लाख रोजगार निर्मिती; दावोस येथून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पत्रकारांशी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस•कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणीकांदा प्रश्न बाबत विधानभवनात बैठक

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक *ऐन गणेशोत्सवात श्रीगणेशाचा जाहिरातीसाठी विडंबनात्मक वापर* !*बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा; हवेल्स व न्यूट्रिका कंपन्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नोटीस*

vishwatmaklokswamivarta