vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वारणा धरणात 22.07 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 22.07 टी.एम.सी. पाणीसाठा

    सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 22.07 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

    विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 43.99 (105.25), धोम 7.59 (13.50), कन्हेर 6.26 (10.10), धोम बलकवडी 0.98 (4.08), उरमोडी 6.41 (9.97), तारळी 3.09 (5.85), वारणा 22.07 (34.40), राधानगरी 5.51 (8.36), दूधगंगा 10.84 (25.40), तुळशी 2.06 (3.47), कासारी 1.52 (2.77), पाटगांव 2.53 (3.72), अलमट्टी 78.38 (123).

  सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे – कोयना धरणातून 1050, कण्हेर 740, उरमोडी 500, वारणा 1730, राधानगरी 3100, दुधगंगा 1600, तुळशी 300, कासारी 300, हिप्परगी बॅरेज 97233 व अलमट्टी धरणातून 70 हजार 420 क्यसेक्स विसर्ग सुरू आहे.

    विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 18.9 (40) व अंकली पूल हरिपूर 22.5 (45.11).

000000

संबंधित पोस्ट

आमदार अर्जुनराव खोतकर यांचा व्यापारी महासंघाच्या वतीने सत्कार..

सर्व विभागांनी समन्वयाने महिलांच्या समस्या सोडवाव्यात- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता २२ फेब्रुवारीला- आवेदनपत्र भरण्याकरिता ८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta

शिवनगर येथे स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर; १५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभागरक्तदान हेच जीवनदानचा संदेश; सेवा व समर्पणातून मानवतेचा जागर

२०१२ च्या आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ‘पॅलेस्टाईन समर्थन’मोर्च्यावर बंदी घाला! – हिंदू संघटनांची शासनाकडे मागणी…

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कोकण मंडळाने नवीन वर्षात घरकुल योजना- दोन हजार हून अधिक सदनिकांसाठी भव्य गृहनिर्माण सोडत 

vishwatmaklokswamivarta