vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद ठाणे यांनी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना  बुधवार २० रोजी सुट्टी, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापानाच्या व सर्व माध्यमांच्या प्राथमिक/माध्यमिक/खासगी अनुदानित/विना अनुदानित शाळांना आज बुधवार २० रोजी सुट्टी जाहीर

ठाणे प्रतिनिधी 🔴 अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद ठाणे यांनी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उद्या बुधवार २० रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

🔴 नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापानाच्या व सर्व माध्यमांच्या प्राथमिक/माध्यमिक/खासगी अनुदानित/विना अनुदानित शाळांना उद्या बुधवार २० रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

🔴 पनवेल महापालिका हद्दीतील सर्व सरकारी/खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षणे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना बुधवार २० रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

#ठाणे जिल्हा परिषद, #नवीमुंबई महापालिका, #पनवेल महापालिका यांनी तशी परिपत्रके प्रसिद्ध केली आहेत.

000000

संबंधित पोस्ट

क्रांतीसुर्य म.ज्योतीबा फुले व भारतरत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 2 मार्चला बैठक..

vishwatmaklokswamivarta

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या मोसमी पाऊस सर्वत्र सक्रिय, मंत्रीमंडळ बैठकीत आढावा

उपमुख्यमंत्री कार्यालय ( जनसंपर्क कक्ष)अहमदाबादमधील भीषण विमान अपघातावरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शोक व्यक्त

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध कामांचा आढावा

पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बुलढाण्यात विशेष लोककल्याण मेळावा

स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत नागरिकांचा प्रतिसाद नोंदवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची विशेष पथके*