vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कण्हेर धरण*धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

*कण्हेर धरण*धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

स्थानिक प्रतिनिधी

धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणारा पाऊस व धरणामध्ये येणारा येवा लक्षात घेता, *दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०१:०० वा विसर्ग ३००० क्युसेक ने कमी करून धरणाच्या सांडव्या वरून ११३०० क्युसेक व विद्युतगृहातून ७०० क्युसेक असा एकूण १२००० क्युसेक विसर्ग वेण्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.* तसेच सोडण्यात येणार्‍या विसर्ग मध्ये पावसाच्या प्रमाणानुसार व येणार्‍या येवा नुसार बदल होऊ शकतो.

धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद घ्यावी.

*पाण्याखाली गेलेले पूल*१. हमदबाज- किडगाव पूल २. ⁠करंजे- म्हसवे पूल कार्यकारी अभियंता कृष्णा सिंचन विभाग, सातारा

00000

संबंधित पोस्ट

डोंगरी भागातील लोकांना विविध ठिकाणच्या संस्कृतींची अनुभूती देणारा कोयना दौलत डोंगरी महोत्सव- पालकमंत्री शंभूराज देसाई

दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार कराल तर होईल गुन्हा दाखल विद्यार्थी, पालक,शिक्षकआणि नागरिकांना इशारा -जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी

vishwatmaklokswamivarta

भाजपा प्रदेश महामंत्री प्रणिता देवरे यांची गोरंटयाल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट…

सिंदखेडराजा बाजार समिती सचिवांच्या मालमत्तेचा ६ फेब्रुवारीला जाहीर लिलाव- जमीन महसूल थकबाकी वसुलीसाठी महसूल विभागाची कठोर कारवाई

vishwatmaklokswamivarta

करियर निवडीसाठी मानसशास्त्रीय मार्गदर्शन कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

सासपाडे येथील आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरवा करणार*- पालकमंत्री शंभूराज देसाई*सासपडे येथील दोन्ही पिडीत कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत*

vishwatmaklokswamivarta