vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सिंदखेडराजा बाजार समिती सचिवांच्या मालमत्तेचा ६ फेब्रुवारीला जाहीर लिलाव- जमीन महसूल थकबाकी वसुलीसाठी महसूल विभागाची कठोर कारवाई

सिंदखेडराजा बाजार समिती सचिवांच्या मालमत्तेचा ६ फेब्रुवारीला जाहीर लिलाव- जमीन महसूल थकबाकी वसुलीसाठी महसूल विभागाची कठोर कारवाई

बुलढाणा, प्रतिनिधी: कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदखेडराजा येथील सचिवांकडे प्रलंबित असलेल्या जमीन महसुलाच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी महसूल विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार सूचना देऊनही थकबाकीचा भरणा न केल्याने, संबंधित सचिवांची मालमत्ता जप्त (समपहरण) करण्यात आली असून, येत्या ६ फेब्रुवारी २०२६ रोजी या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार, सिंदखेडराजा यांनी दिली आहे.मौजे सिंदखेडराजा,गट क्रमांक ५५/१अ, क्षेत्र २.०२ हेक्टर, आकार ३२३२/- रुपये. आणि मौजे किनगावराजा, गट क्रमांक ७८५, क्षेत्र ०.८१ हेक्टर, आकार ७.५०/- रुपये असे या मालमत्तेचे वर्णन आहे.या मालमत्तेचा जाहीर लिलाव दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता तहसील कार्यालय, सिंदखेडराजा येथे आयोजित करण्यात आला आहे.

तहसीलदारांनी निर्गमित केलेल्या नोटीसनुसार, लिलावाच्या दिवसापूर्वी थकबाकीची संपूर्ण रक्कम भरली न गेल्यास मालमत्ता सर्व भारांपासून मुक्त मानून जाहीर लिलावाद्वारे विकली जाईल. या प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी विहित वेळेत

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील मोठी बातमी- उद्याच सुनेत्रा अजित पवार घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री पदी..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील 44 नागरिक आखाती देशात 

टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन म्हणजे सलोखा, एकता, संस्कृती आणि विविधतेचा उत्सव- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे मुंबई मॅरेथॉनचा रिंगिंग बेल कार्यक्रम संपन्न..

vishwatmaklokswamivarta

सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराचा हात,जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते रिक्षा व यंत्रसामग्री वाटप..

vishwatmaklokswamivarta

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत १६ विद्यार्थी व कुटुंबीयांना लाभ मंजूर

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta