vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सांगलीत शुक्रवारपासून तीनदिवसीय फळ महोत्सव

सांगलीत शुक्रवारपासून तीनदिवसीय फळ महोत्सव

 

 सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली यांच्यावतीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री संकल्पनेतून तीन दिवसीय “सांगली फळ महोत्सव-2025” चे आयोजन करण्यात आले आहे. हा फळ महोत्सव दि. 19 ते 21 सप्टेंबर या कालावधीत होणार असून, या महोत्सवाचे उद्घाटन 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता पद्मभूषण डॅा. वसंतदादा पाटील स्मृतीभवन, मार्केट यार्ड, सांगली येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन फळांचा अस्वाद घ्यावा, असे आवाहन पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले आहे. या फळ महोत्सवात सांगली जिल्ह्यातील ड्रॅगनफ्रुट, डाळिंब, पेरू, सीताफळ व इतर फळ उत्पादक शेतकऱ्यांना फळ विक्रीसाठी मोफत स्टॅाल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

000000

संबंधित पोस्ट

रब्बी हंगाम 2025 पिकस्पर्धा; अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी 31 डिसेंबर अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पुना येथील आधी पर्वती, नंतर सारसबाग, आता शनिवारवाड्यात नमाजपठण…सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाला बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडा – जिल्हाधिकारी अशोक काकडे- महा-TET परीक्षा २०२५ सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

रेड स्वस्तिक सोसायटीतर्फे डॉ. धिरज छाबडा यांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta

संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण : मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांची माहितीआपत्कालीन प्रतिसादासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना तत्पर राहण्याच्या सूचना…

कोकण किनारपट्टीला २५ जून रोजीचे रात्रौ ८-३० पर्यंत उंच लाटांचा इशारा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट-राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

vishwatmaklokswamivarta