vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सैनिक कल्याण विभागात लिपीक टंकलेखकांची भरती; 26 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत..

सैनिक कल्याण विभागात लिपीक टंकलेखकांची भरती; 26 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत..

बुलढाणा, प्रतिनिधी: सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपीक टंकलेखक (गट क) एकूण 72 पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतीम मुदत 5 नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली होती. आता अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून इच्छूक उमेदवार 26 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 23.59 वाजेपर्यंत अर्ज करु शकणार आहेत.

इच्छूक उमेदवारांनी विहीत मुदतीत mahasainik.maharashtra.gov.in / https://mahasainik.maharashtra.gov.in/v2/register या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील शेत पांदण रस्त्यांसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून आयोजितप्रशासन चषक क्रिकेट स्पर्धेत पोलीस विभाग विजेता

vishwatmaklokswamivarta

नावीन्यपूर्ण विकासकामांतून अहिल्यानगरला राज्यातील अग्रगण्य शहर बनविणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलचितळे रोड येथे नेहरू मार्केट भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न

मेळघाट प्रादेशिक वनविभागाचा उपक्रमचिचाटी धबधब्याकडे मार्गदर्शित निसर्ग भ्रमंती सुरू; स्थानिक २० युवकांना मिळाला रोजगार…

शिर्डी औद्योगिक वसाहतीत स्थानिक युवकांना रोजगारास प्राधान्य – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत शिर्डी एमआयडीसीत ३ हजार स्थानिक युवकांना रोजगार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta