vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारणस्थानिक बातम्या

अंतरवाला येथील शिवसेना -राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश* 

अंतरवाला येथील शिवसेना -राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश*

घनसावंगी प्रतिनिधी: तालुक्यातील अंतरवाला बुद्रुक येथील शिवसेना शिंदे गटआणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपा नेते सतीश घाटगे पाटील यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी प्रभाकर धांडे, बाबासाहेब हरबक, लक्ष्मण काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.अंतरवाला बुद्रुक येथील सुरेश माकोडे , शैलेश तांगडे, रामा तांगडे, आतिक शेख, अझर सय्यद, दीपक माकोडे,

माऊली माकोडे, गोपाल माकोडे, गोविंदा माकोडे, गौतम घोगरे, दत्ता खामकर, कैलास माकोडे, पंढरी टोम्पे, अमोल घोगरे , मनोहर टोम्पे , अमोल घोगरे,

अशोक टोम्पे, शरद टोम्पे , मनोहर जाधव, अशोक काळे यांच्यासह आदीनी सतीश घाटगे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला. सर्वांचे सतीश घाटगे यांनी पक्षात स्वागत करून वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पक्ष प्रवेशामुळे अंतरवाला बुद्रुक येथे पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली आहे

संबंधित पोस्ट

नाशिक जिल्ह्यात दोन महत्वाच्या सर्वेक्षणांचा शुभारंभ रोजगार, बेरोजगारी व असंघटित क्षेत्राची अचूक माहिती संकलित होणार

फनेल झोनमधील रखडलेल्या इमारतींचा लवकरच पुनर्विकास- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शासनाची संस्थात्मक बांधणी करण्यासाठी काळानुरूप बदल आवश्यक’जनतेला देण्यात येणा-या सेवा पारदर्शक, गतिशील आणि तंत्रज्ञानयुक्त असाव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

राजूर येथील कावीळ साथ रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर 22 जुलैला सांगलीत – नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन 

राज्यात ‘अपना भांडार’च्या माध्यमातूनखरेदी विक्रीची साखळी उभारणार- पणन मंत्री जयकुमार रावल