vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दि.22 डिसेंबर रोजी अलिबाग येथे डाक अदालतीचे आयोजन

दि.22 डिसेंबर रोजी अलिबाग येथे डाक अदालतीचे आयोजन

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- अधिक्षक डाकघर रायगड विभाग अलिबाग यांच्या कार्यालयाद्वारे दि.22 डिसेंबर 2025 रोजी, सकाळी 11.00 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. या डाक अदालतीमध्ये नवी मुंबई रिजन विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/समस्या ज्यांचे निवारण 6 आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.

      तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ. असणे आवश्यक आहे. इछुक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतीत अधिक्षक डाकघर रायगड विभाग अलिबाग ता.अलिबाग, जि.रायगड यांच्याकडे दि.18 डिसेंबर 2025 पर्यंत पोहचेल अशारितीने पाठवावी

संबंधित पोस्ट

जमिन सुधारणा उपाययोजना राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

वनालगतच्या जमिनींवर सोलार कुंपणाची योजना विचाराधीन- वनमंत्री गणेश नाईक

सोनं खरेदी करणं स्वस्त होणार? सरकारने ‘ती’ विनंती मान्य केल्यास ग्राहकांना दिलासा मिळणार..

vishwatmaklokswamivarta

घृष्णेश्वर मंदिर परिसर विकास कामांबाबत सर्व विभागांनीउपाययोजना संयुक्तपणे राबवाव्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

पहलगाम घटना; राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात-दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती

शिल्पबाजारात हस्तशिल्पाचे प्रदर्शन व विक्री स्टॉल

vishwatmaklokswamivarta