vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शाळा वाचविण्यासाठी हुतात्मा चौक ते महापालिका कार्यालय पर्यंतचा सामाजिक कार्यकर्ते पालकांचा महामोर्चा 

शाळा वाचविण्यासाठी हुतात्मा चौक ते महापालिका कार्यालय पर्यंतचा सामाजिक कार्यकर्ते पालकांचा महामोर्चा

मुंबई प्रतिनिधी-

महापालिका शाळा धोकादायक आहेत अशी प्रमाणपत्र देऊन पाडण्याचा घाट घातला जात आहे. शाळेचे राखीव भूखंड लाटले जात आहेत, यासाठी आम आदमी पार्टी च्या प्रणाली राऊत यांनी माहीमची न्यू माहीम शाळा तोडण्याचा प्रस्ताव पारित केला, मात्र 4 वर्षांपूर्वी पाडून ठेवलेली मोरी रोडची शाळा अजून एक वीट ही रचत नाही. एक कापड बाजार येथील शाळेसाठी आरक्षित भूखंड लाटला, हे उघड केले, स्वाक्षऱ्या मोहीम, जनजागृती, सभा, मोर्चा, आंदोलन केले आणि आता प्रश्ण मुंबईव्यापी झाला आहे त्याची परिणीती कालचा मोर्चा होता.

हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून मोर्चेकरी मुंबई महापालिका मुख्यालयाकडे निघाले त्या वेळी डॉ. दीपक पवार,आम आदमी पक्षाच्या प्रणाली राऊत, चिन्मयी सुमीत, आनंद भंडारे, डॉ. प्रकाश परब, अर्थतज्ञ आनंद अभ्यंकर, आणि विविध शैक्षणिक, सामाजिक, सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात दोन्ही शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन-हिंदूंना प्रार्थनेची परवानागी नाकारल्याचा निषेधार्थ सेनेकडून घंटनाद सुरूच

राज्यभरात घराघरांमध्ये तसंच सार्वजनिक ठिकाणी रोषणाई, ढोल-ताशांच्या गजरात मानांच्या गणपतींचं होत आहे आगमन.

धारावी पीएमजी येथील मारुती मित्र मंडळ यांचा गणेशोत्सव धुमधडाक्यात..

vishwatmaklokswamivarta

३६५ दिवसात १२०० पेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रम – मंत्री ॲड.आशिष शेलार आशा भोसले व सुधीर फडके यांच्या बहारदार गीतांची ‘दीप उत्सव दिवाळी पहाट’

vishwatmaklokswamivarta

उद्योजकांनी मिलाप प्रणालीचा लाभ घ्यावा – प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे

vishwatmaklokswamivarta

सर्विस चार्ज आकारणाऱ्या रेस्टॉरंट, हॉटेलला कोर्टाचा दणका; ग्राहाकांसाठी खुशखबर