vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पुणे येथे हिंदूराष्ट्र जागृती सभा यांचे जाहीर आमंत्रण

पुणे येथे हिंदूराष्ट्र जागृती सभा यांचे जाहीर आमंत्रण

सर्जेराव ढोकरे यांच्याकडून-

पुणे:प्रतिनिधी -हडपसर, काळेपडळ येथे ५ एप्रिल रोजी संध्याकाळी हिंदू जनजागृती आयोजित *हिंदूराष्ट्र जागृती सभा* याचे नियोजन केले आहे. त्यानिमित्ताने आजूबाजूच्या भागामध्ये, वड्या-वस्थ्यांवर जाऊन समितीचे सेवक सर्व हिंदुत्ववादी संघटना, हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांना भेट देऊन, सभेस येणायचे, उपस्थिती राहून हिंदुत्वचा नवा मंत्र घेऊन जाऊन सर्वदूर पसरवण्याचे आमंत्रण देत आहेत. काल हिंदू जनजागृती समितीच्या सेवकांनी मांजरी बुद्रुक गावातीला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सभेस उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले.

संबंधित पोस्ट

पीएमजीपी इमारतींच्या पुनर्विकासाबाबत एक महिन्याच्या आत बैठक – मंत्री शंभूराज देसाई

पाळीव श्वान मालकांनी श्वान परवाना घेणे बंधनकारक

स्वच्छ सर्वेक्षण 2024’मध्ये आता स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ नवी मुंबई’**10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील एकमेव शहर**महामहिम राष्ट्रपती श्रीम.द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्विकारला सन्मान**यशाचे श्रेय सातत्य राखणा-या स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी आणि सर्व नागरिकांचे*

vishwatmaklokswamivarta

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ अधिक प्रभावीपणे राबवा – रोहयो मंत्री भरत गोगावले

महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लाडु महाप्रसाद वाटप समितीची निवड

आज ज्येष्ठ नागरिकांच्या विविध कलागुणदर्शन स्पर्धा उत्साहात संपन्न जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 1 ऑक्टोबरला विष्णुदास भावे नाटयगृहात होणार पारितोषिक वितरण.