vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या प्रकरण-आता डायरेक्ट इन्काऊंटर करा -प्रवीण तरडे अभिनेता

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या प्रकरण-आता डायरेक्ट इन्काऊंटर करा -प्रवीण तरडे अभिनेता

 

पुणे प्रतिनिधी-पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.

या घटनेनंतर आज गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत या नराधमाला मृत्युदंड देण्याची मागणी केली आहे. “नाहीतर आरोपीला आमच्या हाती द्या, आम्ही त्याचं काय करायचं ते पाहू,” असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. या प्रकरणामुळे गावातील वातावरण तापलं असून पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीचा फोटो आता समोर आला आहे. प्रवीण तरडे यांनी देखील पोस्ट करून प्रतिक्रिया दिली आहे.

 

संबंधित पोस्ट

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; चौघांचा मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर..

भूमि अभिलेखकडील अर्धन्यायिक प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी लोक अदालतीचे 26 सप्टेंबरला आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुलींचा जन्मदर वाढीसाठी जनजागृती मोहीम हाती घ्यावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे-‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीच्या बैठकीत निर्देश

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे संस्थेच्यावतीने पितृछत्र हरपलेल्या विद्याथी दत्तक योजना2 ऑगस्ट रोजी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा

दिव्यांगांनी त्यांच्यातील सुप्त कलागुण दाखवून सकारात्मकतेने जीवन जगावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- दिव्यांगांना युडीआयडी प्रमाणपत्राचे वितरण

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींनी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन