vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पोलिस भरतीमध्ये जालना येथील स्व.भूदेवी किशनराव गोरंट्याल क्रीडा प्रबोधिनी मधील विद्यार्थ्यांची निवड

पोलिस भरतीमध्ये जालना येथील स्व.भूदेवी किशनराव गोरंट्याल क्रीडा प्रबोधिनी मधील विद्यार्थ्यांची निवड

जालना (प्रतिनीधी) जालना पोलीस दलातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस भरतीमध्ये जालना येथील स्व.भूदेवी किशनराव गोरंट्याल क्रीडा प्रबोधिनी मधील आणखी दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. चांगदेव कैलास काळे व पूजा आप्पासाहेब उबाळे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.मागील महिन्यात याच प्रबोधिनीतील सहा विद्यार्थी पोलिस भरतीसाठी पात्र ठरले होते. या यशाबद्दल त्यांचा माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंट्याल, मा. नगराध्यक्षा व नगरसेविका सौ. संगीताताई गोरंट्याल, नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालिका सौ.आरती गणेश दाभाडे,(ॲथलेटिक्स कोच) गणेश दाभाडे, प्रशांत उगावकर, किशोर पिंपळाले, अजय राऊत,महेश परदेशी व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

अवैध सावकारांकडील 74 हेक्टर शेतजमीन शेतकऱ्यांना परत 55 प्रकरणांत गुन्हे दाखल 651 प्रकरणांची चौकशी पूर्ण…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमाधीन करणे श्रेणीवाद व नियंत्रण) अधिनियम, 2021 च्या अंमलबजावणीसाठी दिनांक 30 जून, 2026 पर्यंत मुदतवाढ बाबत

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

राज्यातील सार्वजनिक ठिकाणीसीसीटीव्हीसंदर्भात नवे धोरण आणणार– गृहराज्यमंत्री योगेश कदम

बकरी ईद – जनावरांच्या कत्तलीसाठी प्रतिबंधित बाबी   येत्या 7 जूनला बकरी ईद सण आहे. बकरी ईद सणासाठी जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल, कुर्बानी करण्यात येत असते. या अनुषंगाने प्रतिबंधित बाबींची माहिती देणारा लेख…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते’शिक्षणवेध २०४७’ त्रैमासिकाचे प्रकाशन