vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

खासगी आस्थापनांमध्ये बाल व किशोरवयीन कामगारास कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा

खासगी आस्थापनांमध्ये बाल व किशोरवयीन कामगारास कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा

 

सातारा प्रतिनिधी जागतिक बाल कामगार विरोधी दिवस हा १२ जून रोजी जगात पाळण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जागतिक बाल कामगार विरोधी दिवस साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील दुकाने व आस्थापना, हॉटेल्स, कारखाने, चित्रपटगृहे, गॅरेज व इतर सर्व आस्थापनांमध्ये बाल व किशोरवयीन कामगारास कामावर ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे तरी खासगी आस्थापनांनी बाल व किशोरवयीन कामगारास कामावर ठेवू नये, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त नितिन कवले यांनी केले आहे

बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ अन्वये १४ वर्षाखालील बालकास धोकादायक व बिगर धोकादायक व्यवसाय / प्रक्रियेमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तथापि, १४ ते १६ वर्षे वयोगटातील किशोरवयीन कामगारास बिगर धोकादायक व्यवसाय / प्रक्रियेमध्ये नियमन करण्यात आलेले आहे. तथापि, धोकादायक व्यवसाय / प्रक्रियेमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे असेही श्री. कवले यांनी कळविले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

आंतरराष्ट्रीय (CSMI) विमानतळावर परदेशी वन्यजीव तस्करीचा प्रयत्न रोखला

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून जीव घेणा हल्ला करणाऱ्या बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम शहजाद या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली

vishwatmaklokswamivarta

१९९३ च्या दंगलीतील ३२ वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

vishwatmaklokswamivarta

अँटी नार्कोटिक्स सेलच्या- पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त

बेकायदेशीर बेटिंग ॲप्लिकेशन्सचा प्रचार केल्याबद्दल सक्त वसुली संचालनालयाकडून २९ जणांविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल. या आरोपींमध्ये प्रकाश राज, विजय देवरकोंडा, राणा दुगुपट्टी, निधी अग्रवाल, प्रणिता सुभाष या प्रसिद्ध कलाकारांसह इन्फ्लुएन्सर आणि युट्युबर्सचा समावेश

नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणी सीबीआय कडून अहिल्यानगर आणि पुणे येथून आणखी दोन आरोपींना अटक