vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी परिवहन कार्यालयाकडून तालुकानिहाय शिबीर दौरा कार्यक्रम जाहीर

        सांगली, : : शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी माहे जुलै ते डिसेंबर 2026 या कालावधीसाठी तालुकानिहाय शिबीर दौऱ्याचा कार्यक्रम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी जाहीर केला असून तो पुढीलप्रमाणे आहे.

उरूण ईश्वरपूर – 6 व 20 जुलै, 3, 10 व 17 ऑगस्ट, 7 व 21 सप्टेंबर, 5, 12 व 19 ऑक्टोबर, 2 व 16 नोव्हेंबर, 7, 14 व 21 डिसेंबर. कोकरूड – 6 जुलै, 3 ऑगस्ट, 7 सप्टेंबर, 5 ऑक्टोबर, 2 नोव्हेंबर, 7 डिसेंबर. विटा – 1, 10, 17 व 28 जुलै, 4, 11, 18 व 27 ऑगस्ट, 2, 9, 22 व 29 सप्टेंबर, 6, 13, 21 व 28 ऑक्टोबर, 5, 21 व 30 नोव्हेंबर, 8, 15, 23 व 30 डिसेंबर. कडेगाव – 15 व 30 जुलै, 14 ऑगस्ट, 11 व 24 सप्टेंबर, 15 ऑक्टोबर, 12 व 20 नोव्हेंबर, 2 डिसेंबर. पलूस – 16 व 29 जुलै, 19 ऑगस्ट, 15 व 23 सप्टेंबर, 22 ऑक्टोबर, 6 व 23 नोव्हेंबर, 17 डिसेंबर. आष्टा – 13 व 27 जुलै, 13 व 31 ऑगस्ट, 10 व 30 सप्टेंबर, 14 व 29 ऑक्टोबर, 18 व 27 नोव्हेंबर, 9 व 24 डिसेंबर. आटपाडी – 2 जुलै, 5 व 20 ऑगस्ट, 8 सप्टेंबर, 7 व 27 ऑक्टोबर, 25 नोव्हेंबर, 16 व 29 डिसेंबर. जत – 7 व 22 जुलै, 6 व 21 ऑगस्ट, 4 व 18 सप्टेंबर, 8 व 26 ऑक्टोबर, 17 व 26 नोव्हेंबर, 10 व 28 डिसेंबर.‍शिराळा – 9 व 23 जुलै, 25 ऑगस्ट, 17 व 28 सप्टेंबर, 16 ऑक्टोबर, 4 व 19 नोव्हेंबर, 1 डिसेंबर. ‍‍तासगाव – 3 व 21 जुलै, 12 व 24 ऑगस्ट, 1 व 16 सप्टेंबर, 1 व 23 ऑक्टोबर, 3 व 28 नोव्हेंबर, 3 व 22 डिसेंबर. ‍‍कवठेमहांकाळ – 8 जुलै, 7 ऑगस्ट, 3 सप्टेंबर, 9 ऑक्टोबर, 13 नोव्हेंबर, 11 डिसेंबर.

000000

 

संबंधित पोस्ट

अजिंठा परिसराचा सर्वांगीण पर्यटन विकास साधणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई सिल्लोड-सोयगावमधील पर्यटन प्रकल्पांना गती देण्यासाठी आढावा बैठक

कराटे प्रशिक्षणामुळे मुलींना सुरक्षिततेचा नवा आत्मविश्वास- जिल्हाधिकारी अशोक काकडे- सांगलीच्या लेकी झाल्या ‘फायटर’! 38 हजार विद्यार्थिनी घेत आहेत स्वसंरक्षणाचे धडे

vishwatmaklokswamivarta

शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे देणार; ५०० कोटी उत्पन्न मिळविण्याचे महामंडळाला उद्दिष्ट – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दस्तनोंदणी राहणार सुरू 

नक्षलवादविरोधी लढाईत एक ऐतिहासिक यश-सुरक्षा दलांनी छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सीपीआय-माओवादी सरचिटणीस बसवराजू यांच्यासह २७ माओवाद्यांना कंठस्नान घातले 

vishwatmaklokswamivarta

जम्मू काश्मीर सीमेवरील जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जाहीर