vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावीतील धडाडीच्या महिला कार्यकर्त्या श्रीमती अनिताताई डोईफोडे यांची भारतीय जनता पार्टी च्या महिला मोर्चा मुंबई सचिव पदी नियुक्ती

धारावीतील धडाडीच्या महिला कार्यकर्त्या श्रीमती अनिताताई डोईफोडे यांची भारतीय जनता पार्टी च्या महिला मोर्चा मुंबई सचिव पदी नियुक्ती

मुंबई प्रतिनिधी-

धारावीतील धडाडीच्या महिला कार्यकर्त्या श्रीमती अनिताताई डोईफोडे यांची आमदार श्री प्रसाद लाड साहेब यांच्या आशीर्वादाने, महिला मोर्चा मुंबई अध्यक्षा योजनाताई ठोकळे यांच्या नेतृत्वात आणि मुंबई अध्यक्ष श्री अमित साटम जी यांच्या हस्ते महिला मोर्चा मुंबई सचिव पदी नेमणूक झाली, यानिमित्त धारावीतील भाजप पदाधिकाऱ्यांसोबत धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उदय सोयस्कर साहेब यांची सदिच्छा भेट घेतली..

याप्रसंगी अनिताताई डोईफोडे – सचिव, महिला मोर्चा मुंबई, श्री उदय नांदे- प्रभारी खांबदेव काळाकिल्ला मंडल, श्री राजकुमार गुप्ता – वॉर्ड अध्यक्ष 183, नीता पाटील – महिला मंडल अध्यक्षा वाल्मिकी मंडल, संजय गुप्ता, सचिन रामूगडे, अनिता पांडा, आरती खंडू, सीता गुप्ता, ज्योती सावंत पदाधिकारी उपस्थित

संबंधित पोस्ट

परवान्याशिवाय शेतमाल खरेदी-विक्री केल्यास कारवाई शेतमाल व्यापारासाठी परवाना घेणे बंधनकारक : पणन संचालकांचा इशारा

पासपोर्ट अर्जदारांसाठी पुण्यात 8 एप्रिलला जनसंवाद सत्र

शासकीय मुकबधिर विद्यालय,विद्यानगर-अलिबाग येथे मोफत प्रवेश सुरू

प्रत्येक कुटुंबाची माहिती मोबाईल ॲपवर नोंदवून जनगणना केली जाईल     -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

मुंबईच्या दादर येथे आज ५ जाने.राणी दुर्गावती ५०० वी व अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती वर्षानिमित्त ‘मानवंदना संचलनात, ३ हजार तरुणीचा सहभागी होणार…

राज्य सीईटी सेलच्या ‘सीईटी-अटल’ विशेष उपक्रमात 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी‘अटल’ ऑनलाइन नोंदणी प्रणालीमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे -उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta