vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

रेल्वे सवलत पाससाठी नोंदणी करण्याचे आवाहन

रेल्वे सवलत पाससाठी नोंदणी करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी : सातारा जिल्हयातील सर्व शौर्य पुरस्कार प्राप्त (सेना मेडल / नौसेना मेडल/वायु सेना मेडल) अधिकारी/जवान व त्यांच्या पत्नी किवां त्यांच्या विधवा व विरमाता, विरपिता यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे भेट देउन अथवा https://irccp.indianrail.gov.in/ IRCCP या संकेतस्थाळावरुन आपल्या रेल्वे सवलत पाससाठी आपल्या सर्व कागदपत्रासहीत नोदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

जादूटोणा व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी -अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ,विज्ञान युगातही अंधश्रद्धेचा विळखा जनतेला फसवल्यास सात वर्षापर्यंत शिक्षा…

चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला गौरव केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची उपस्थिती

संतोष भुतेकर यांना युवा पत्रकार पुरस्कार प्रदान…

गडचिरोली-चामोर्शी महामार्गावरील शिवणी राज्य परिवहन महामंडळाची बस उलटल्याने ३१ प्रवासी किरकोळ जखमी.

vishwatmaklokswamivarta

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक समाधी मंदिर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मोठी गती…

vishwatmaklokswamivarta

7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta