vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त ‘जिजाऊ गाथा महोत्सव’;महोत्सवाचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी यांचे आवाहन

राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त ‘जिजाऊ गाथा महोत्सव’;महोत्सवाचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 

बुलडाणा, प्रतिनिधी : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, व नगरपालिका प्रशासन यांच्या सहकार्याने राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवनिमित्त जिजाऊ गाथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव श्री. लखुजीराजे जाधव राजवाडा(राजमाता जिजाऊ जन्मस्थळ) परिसर, सिंदखेड राजा येथे दि.10 व 11 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपासून सुरु होणार असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

शुक्रवार दि. 10 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व 100 कलाकारांचा समूहाव्दारे ‘जिजाऊ वंदना महाराष्ट्राची लोकधारा’ सांस्कृतिक कार्यक्रम. दि. 11 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांचा कार्यक्रम होणार आहे.

000000

संबंधित पोस्ट

सणासुदीच्या काळात भेसळ रोखण्यासाठीअन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम

देवमूर्तीच्या गट नं. 236 मध्ये आकडेवाले फुल; मीटरवाले गुल डीपीचा संपूर्ण खेळखंडोबा;एमएसईबीला निवेदन देऊनही फायदा नाही!

vishwatmaklokswamivarta

2024-25 वर्षाची खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीरजिल्ह्यातील 965 गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी  – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल 

गणेशमूर्ती मोठी असण्यापेक्षा भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाला अधिक महत्त्व आहे. गणेशोत्सवासारखा श्रद्धेचा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घराघरात प्रत्यक्ष कृतीतून पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

vishwatmaklokswamivarta

म्यानमार आणि थायलंडमध्ये ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपात २५ जणांचा मृत्यू, ४३ जण बेपत्ता…

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद· सहा विभागांना याच महिन्यात भेटी विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद

vishwatmaklokswamivarta