vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून कठोर शिक्षा करा -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**अमृतसर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट देऊन केले अभिवादन*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून कठोर शिक्षा करा -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**अमृतसर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट देऊन केले अभिवादन*

 

राज्य प्रतिनिधी-अमृतसर प्रतिनिधी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरापासुन जवळ असणाऱया महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचा आम्ही तिव निषेध करित आहोत.या प्रकरणी अटक केलेल्या माथेफीरु आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी.देशद्रोहा सोबत राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम (एन एस.ए)नुसार या आरोपीवर कार्यवाही करावी.अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.अमृतसरमधील पुळा विटंबनेची घटना घडली.त्या ठिकाणी ना.रामदास आठवले यांनी भेट देऊन घटनास्थळाची पहाणी केली. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास त्यांनी विनम्र अभिवादन केले.

अमृतसरमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होण्याच्या घटनेस पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान जबाबदार आहेत. आप चे नेते अरविंद केजरीवाल हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल फक्त मोठ्या गप्पा मारतात.प्रत्यक्ष मात्र पंजाबमधील आप सरकारचे अमृतसरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या सुरक्षेकडे पूर्ण दुर्लक्ष झाले होते.पंजाबमध्ये दलितांची संख्या मोठी आहे.त्यांच्या बळावर मुख्यमंत्री झालेले आप चे भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही.अमृतसरमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या दुर्घटनेची जबाबदारी स्विकारुन मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

 अमृतसरमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना झाल्याचे कळताच अमृतसर,जालंधर,लुधियाणा आदी ठिकाणी दलित बहुजनांनी बंद पुकारुन हायवे जाम केले होते.रिपब्लिकन पक्षातर्फे ना.रामदास आठवले यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला होता.आज ना.रामदास आठवले यांनी अमृतसरमध्ये भेट देऊन घनटास्थळाची पाहणी केली.तसेच गुरुनानक युनिव्हर्सीटी येथे या बाबत शासकीय बैठक घेऊन प्रकरनाची पूर्ण माहिती घेतली.या बैठकीत अमृतसरचे जिल्हाधिकारी साक्षी सोहनी,पोलिस आयुक्त गुरुप्रित भुलर,मनपा आयुक्त गुलप्रितसिंग अवलख आदी अधिकारी उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अमृतसरमधील पुतळा विटंबनेतील आर

00000000

संबंधित पोस्ट

ग्रामीण भागाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर शासनाचा भर–पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

योग्य नियोजनासह सकारात्मकतेने परीक्षांना सामोरे जा – पंतप्रधान नरेंद्र मोदी १० वी, १२ वी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी संवाद

vishwatmaklokswamivarta

आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा यंत्रणा सतर्क; पालकमंत्री प्रकाश आबिटकर २३ नागरिक जिल्ह्यात सुखरूप परतले, ८० नागरिक दुबईहून ६ मार्च रोजी पोहोचतील

कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ 2025’चेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन…

vishwatmaklokswamivarta

पैसे नाही म्हणून शस्त्रक्रिया थांबणार नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गंभीर आजारांवरील उपचारांसाठी निधी हजारो रुग्णांनी घेतला ‘महाआरोग्य शिबिरा’चा लाभ

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना; महाबोधी गयामंदिर : बिहार हे तिर्थक्षेत्र निश्चित ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेण्यासाठी २२ मे पर्यत अर्ज सादर करावा