vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सांगली जिल्हा दौरा

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सांगली जिल्हा दौरा

 

सांगली, प्रतिनिधी: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवार, दि. 1 मार्च 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि. 1 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजता शिराळा हेलिपॅड येथे हेलिकॉप्टरने आगमन व मोटारीने एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल, रेठरे धरण ता. वाळवाकडे प्रयाण. दुपारी 2.40 वाजता एस के इंटरनॅशनल सैनिक स्कूल, रेठरे धरण येथे आगमन. दुपारी 2.45 वाजता रयत क्रांती संघटना पुरस्कृत देवेंद्र फडणवीस केसरी – भव्य बैलगाडी शर्यत कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ – म्हसोबा मंदिर, रेठरेधरण. दुपारी 3.45 वाजता शिराळा हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 3.55 वाजता शिराळा हेलिपॅड येथे आगमन. दुपारी 4 वाजता हेलिकॉप्टरने पुणेकडे प्रयाण.

 

00000

संबंधित पोस्ट

बळीराजाला कर्जमुक्ती आणि कामगारांना ‘सुरक्षा कवच’; अर्थसंकल्प विकासाला गती देणारा कामगार मंत्री आकाश फुंडकर

वर्धा शहरालगत असलेल्या रोठा परिसरात एका बारा वर्षाच्या बालिकेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा संशय तीन आरोपी अटक .

पारधी, फासे पारधी समाजाने योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन* अर्ज करण्यास 20 फेब्रुवारीपर्यंत मुदत…

vishwatmaklokswamivarta

सोयाबीन, तुर, मुग, उडीद, ज्वारी प्रमाणित बियाणे वाटपासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

३ ते १५ ऑगस्टदरम्यान जनजागृतीचे विविध उपक्रम; “अवयवदान-जीवनदानाचा सर्वोत्तम संकल्प” अभियानाला सुरुवात

कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत पाणी उपसा बंदी